Bigg Boss Marathi 3 | 23rd Oct Episode highlights | "फक्त भांडायलाच येत तुला" | Colors Marathi

2021-10-25 1

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ३ मध्ये सोनालीच्या घरातील वागण्यावरून मांजरेकरांनी तिची कानउघाडणी केली. पाहूया आजच्या भागाची एक झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale